शिवसेनेला विरोध करत औरंगाबादेतही काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे निर्देश मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला … Continue reading शिवसेनेला विरोध करत औरंगाबादेतही काँग्रेसचा स्वबळाचा नारा